Posts

Showing posts from August, 2018

सोशल मीडिया कस्टमर केयर सुरु करा आणि तुमच्या ब्रॅण्डची ग्राहक निष्ठा वाढवा

Image
ग्राहक सेवा किंवा ग्राहक मदती साठी सोशल मीडियाचा कसा उपयोग करावा तुमचे ग्राहक, क्लायंट्स सोशल मीडिया वापरतात का ? तुम्हाला त्यांना दर्जेदार सेवा द्यायची आहे का ? ‘सोशल मीडियाचा’ ग्राहक सेवेसाठी सुद्धा तुम्ही उपयोग करू शकता. कारण तुमचे जुने, आत्ताचे आणि संभाव्य ग्राहक, हे सगळेच सोशल मीडियावर असतील. आणि याद्वारे ही तुम्हाला ग्राहकांच्या संपर्कात राहता येईल. गेल्या ५ वर्षात झालेला एक फरक तुम्ही पाहिला असेल की पूर्वीसारखं आता सोशल मीडिया हे काही "ऑप्शन" राहिलेलं नाही, या उलट आता "गरज" म्हणुन त्याचा जास्त फायदा होतो आहे. व्यावसायिक मंडळी प्रमोशन, व्यवसायाच्या प्रसिद्धीसाठी सोशल मीडियाचा उपयोग करतांना दिसतात देखील, पण आपण ग्राहक सेवेसाठी सुद्धा याचा उपयोग करू शकतो हे विसरून जाऊ नये. मागच्या वर्षी मार्च महिन्यात एक छोटासा सर्वे करण्यात आला होता, भारतातल्या निवडक शहरामध्ये १०००० सोशल मीडिया युझर्सला विचारण्यात आलं की - त्यांना सोशल मीडिया कडुन काय अपेक्षा आहे. त्यापैकी ९०% लोकांनी सांगितलं, की जर बिझिनेसेस सोशल मीडियावर असतील तर त्य

Google Launching A New Advertising Tool For Small Businesses

Image
To help small businesses connect with relevant customers online, Google has introduced "Smart" campaigns which allow them to create ads in minutes. Recently, the tech giant Google announced – ·          “Smart Campaign” tool for small businesses ·          Image Picker As the opportunity to engage customers and consumers has grown and become more complex, Google is simplifying their products for small business owners, so they can more easily reach consumers at any moment, and on any channel.  Google also  announced  that its lineup of ad products called “Google AdWords” will henceforth be known as “Google Ads”.  “With the introduction of Google Ads, a small business can now use Smart campaigns, our new default ads experience,” Google’s Product Management Director Kim Spalding wrote in a blog post. Google first introduced its lineup of ad products nearly 18 years ago. It built Smart campaigns by tailoring the innovation and advertisi

How To Register Your Business On Google For Free & Without a Website

Image
गुगलवर आपला व्यवसाय कसा रजिस्टर करायचा , आणि ते ही फ्री व वेबसाईट नसतांना जेव्हा तुमच्या शहरातले लोकं तुमच्या व्यवसायाशी संबंधित शब्द गुगलवर ‘ सर्च ’ करतात तेव्हा तुमच्या व्यवसायाचं नाव , विशेषता , प्रॉडक्ट्स , सर्व्हिसेस लोकांना कळावे असे तुम्हाला वाटत असेल . हो ना ? याठिकाणी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे , आणि ती म्हणजे , जेव्हा लोकं काही विशिष्ट वस्तुचा गुगल वर शोध घेतात , तेव्हा ते ' ती वस्तु ' खरेदी करण्याचे चान्सेस खुप असतात . अश्यावेळी तुम्ही गुगलवर आपला व्यवसाय रजिस्टर केला नसेल तर , लोकांना तुम्ही गुगल   सर्च मधे दिसणारच नाही . हि बाब परवडण्यासारखी आहे का ते तुम्ही ठरवा . फॉरच्युनेटली गुगलवर आपला व्यवसाय रजिस्टर करणं आता शक्य झालं आहे . यासाठी Google MyBusiness चा उपयोग तुम्ही करू शकता . आणि रजिस्टर करण्यासाठी कुठलाही खर्च लागत नाही , तसेच त्यासाठी तुमची स्वतःची वेबसाईट नसेल तरीही तुम्हाला तुमचा व्यवसाय रजिस्टर करता येतो . गुगल तुमच्य